Ganeshotsav 2022 | कोकणातील पारंपरिक पद्धतीने बाप्पाची केली सेवा | Archana Patkar | Sakal Media
2022-09-02 89
'आई कुठे काय करते' मालिकेतील कांचनताईच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. कांचनताई म्हणजेच आपल्या लाडक्या अर्चना पाटकर यांच्या घरी देखील दीड दिवसासाठी गणरायाचं जल्लोषात स्वागत झालंय. दीड दिवसाचा गणेशोत्सव कोकणी पद्धतीने साजरा केला जातो.